कमी वयाच्या जोडीदाराबद्दल मिलिंद सोमण म्हणतो की,…

सोशल मीडियावर मिलिंद सोमण नेहमीच आपल्या लाइफमधील अप अँड डाउन बिनधास्त शेअर करत असतो. मात्र  मिलिंदने  शेअर केलेल्या फोटो किंवा व्हिडियोवर नेहमीच नेटकऱ्यांकडून टीका होत असते. तसेच  आपल्या पेक्षा लहान मुलीशी लग्न केलेल्यामुळे तो नेहमीच ट्रोलर्स च्या निशाण्यावर असतो. यावर आता  मिलिंदने मौन सोडले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

एका मुलाखतीत तो म्हणाला,’प्रामाणिकपणाचा थेट संबंध तुमचा समंजसपणा आणि विचार याच्याशी आहे. शारीरिक जवळीकतेशी याचा काही संबंध नाही. तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे. यावर हे अवलंबून असत . ही त्याने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

दरम्यान, मिलिंदनं वयाच्या 52 व्या वर्षी 26 वर्षांच्या अंकितासोबत लग्न केलं. त्यानंतर त्याला अनेकदा ट्रोलिंग सहन करावी लागली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Usha Soman (@milindrunning)

दरम्यान, बॉलीवूडचे हे कॅपल नेहमीच रोमँटिक फोटो सोशलवर शेअर करीत असतात. त्यांच्या या फोटोवरून त्यांनी २०१८ मध्ये हे कपल लग्नाच्या बेडीत अडकलं मात्र त्याआधी 2014 पासून हे दोघं एकमेकांना डेट करत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.