मेरियॉटचा भारतात विस्तार सुरूच

आर्थिक वाढीचा वेग मंदावत असताना जगातील मोठ्या हॉटेल चेन कंपनी मॅरियॉटची भारतात 119 हॉटेल्स असताना 2019 मध्ये आणखी सहा आणि 2020 मध्ये वीस मालमत्ता विकसित करण्यात येणार आहेत. आर्थिक वाढीचा वेग मंदावत असला तरी त्याचा परिणाम देशाच्या काही भागातच आहे, असे मॅरियॉट इंटरनॅशनलचे उपाध्यक्ष (दक्षिण आशिया) नीरज गोविल यांनी म्हटले आहे. येणारे सणासुदीचे दिवस, सुट्या, पर्यटनाचा हंगाम आणि रुमच्या भाड्यावरील जीएसटीतील कपात यामुळे हॉटेल व्यवसायातील महसूल तसेच नफ्यात वाढ होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

च्या आसपास दिसत असून खालील बाजूस निफ्टीसाठी 11200 ही लागलीच आधार पातळी म्हणून विचारात घेता येऊ शकते. मात्र ही पातळी तोडल्यास निफ्टी पुन्हा 11100 ते 11000 या पातळीपर्यंत घसरू शकते. अशा जर-तरच्या परिस्थितीतसुद्धा उत्तम निकाल देणाऱ्या कंपन्या ट्रेडर्सचं उखळ पांढरं करणार यात दुमत नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)