महाराष्ट्र बॅंकेकडून व्याजदरामध्ये कपात

पुणे – बॅंक ऑफ महाराष्ट्रने दिनांक 7 एप्रिल 2019 पासून विविध कालावधीतील कर्जाच्या व्याजदरामध्ये (एमसीएलआर) पुनरावलोकन करून घट केली आहेत.

नवे कमी केलेले कर्ज व्याजदर (एमसीएलआर) पुढीलप्रमाणे आहेत; ओव्हरनाईट एमसीएलआर 8.20 % प्र. व., एक महिना एमसीएलआर 8.25 % प्र. व., तीन महिने एमसीएलआर 8.45 % प्र. व., सहा महीने एमसीएलआर 8.50 %, एक वर्ष एमसीएलआर 8.70 %. बेस व्याजदरामध्ये कोणताही बदल झाला नसून तो पूर्वीप्रमाणेच 9.50% इतका कायम ठेवण्यात आलेला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.