Dainik Prabhat
Monday, July 4, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

आर्थिक शिस्त चालूच ठेवणार – अरुण जेटली

by प्रभात वृत्तसेवा
April 6, 2019 | 7:09 pm
A A

File photo..

करांचे दरही आणखी कमी करणार

नवी दिल्ली – जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर आम्ही विविध क्षेत्रातील आर्थिक शिस्त चालूच ठेवून ठरविल्याप्रमाणे वित्तीय तूट कमी पातळीवर ठेऊ. महागाई कमी पातळीवर ठेवून बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता कमी करण्याचा प्रयत्न करू. हे करीत असतानाच करांचे दर सध्या ज्या पातळीवर आहेत त्यापेक्षा कमी करण्याचा प्रयत्न करू, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले.

ते म्हणाले की, जीएसटी परिषदेने बहुतांश ग्राहक वस्तूवरील जीएसटीचा 28 टक्के दर कमी करून तो आता 12 ते 18 टक्के केलेला आहे. यातील अनेक वस्तूवरील कर यापेक्षा कमी करण्याचा विचार करण्यात येईल येईल.
भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण परिषदेत बोलताना ते म्हणाले की, आम्ही 2 मुद्द्यावर लक्ष देणार आहोत. एक म्हणजे आर्थिक शिस्त कायम ठेवणे आणि करांचे दर कमी करणे.

आम्ही गेल्या पाच वर्षांत या दोन गोष्टी केलेल्या आहेत. त्यामुळे महागाईचा दर आणि व्याजदर कमी असूनही विकासदर वाढता राहिलेला आहे. त्याचबरोबर कमी लोकांकडून जास्त कर घेण्यापेक्षा जास्त लोकांकडून कमी करून घेण्याचे आमचे धोरण आगामी काळातही चालूच राहणार आहे.

जगातील इतर विकसनशील आणि विकसित देशांपेक्षा भारतातील कर संकलनाचे प्रमाण कमी आहे. हे वाढविण्यासाठी सरकारने मोठी जोखीम घेऊन जीएसटी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. आता जीएसटीचे संकलन महिन्याला एक लाख कोटी पेक्षा जास्त होऊ लागले आहे. आगामी काळातही हे कर संकलन वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल आणि दारिद्य्र रेषेखालील लोकांना थेट मदत करण्याची शक्‍यता खुली होणार आहे. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने करांचे दर कमी केले असल्याचे जेटली यांनी सांगितले.

गेल्या वीस महिन्यांत जीएसटीचे बहुतांश वस्तूवरील दर कमी आहेत याला अपवाद फक्त सिमेंटचा आहे. कर संकलन अधिक प्रमाणात वाढल्यास या वस्तू वरील दरही कमी करण्याच्या शक्‍यतेवर विचार करण्यात येईल. आम्ही मी काय करणार आहोत याचा तपशील दोन दिवसांनी जाहीर होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात प्रसिद्ध करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Tags: arun jaitleyeconomyfinancial discipline

शिफारस केलेल्या बातम्या

लक्षवेधी : यश इंधन राजनयाचे
संपादकीय

लक्षवेधी : यश इंधन राजनयाचे

2 weeks ago
करदात्यांची संख्या वाढली; अर्थव्यवस्था विस्तारत असल्याचा परीणाम
अर्थ

करदात्यांची संख्या वाढली; अर्थव्यवस्था विस्तारत असल्याचा परीणाम

3 weeks ago
थायलंडमध्ये “गांजा’चा वापर निर्बंधमुक्त; उत्पादनामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची सरकारला अपेक्षा
आंतरराष्ट्रीय

थायलंडमध्ये “गांजा’चा वापर निर्बंधमुक्त; उत्पादनामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची सरकारला अपेक्षा

3 weeks ago
राज्यांना केंद्राकडून अधिक अनुदान मिळायला हवे; चिदंबरम यांची मागणी
राष्ट्रीय

अर्थव्यवस्थेची अपेक्षित रिकव्हरी नाही : चिदंबरम

1 month ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांसाठी सुविधा !

भू-जल पातळी खालावली, पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याचा धोका

शिक्षकांसाठी सर्वाधिक शाळा ‘अवघड’च

शिवसेनेशी प्रामाणिक; माझं काय चुकलं ? आढळराव पाटलांनी व्यक्त केली खंत

एसटी आणि पीएमपी वादात प्रवाशांचे हाल

महाविकास आघाडीच्या नियुक्‍त्या भाजप-शिंदे गटाकडून होणार रद्द

‘क्‍यूआर कोड’चा 7/12, राज्य शासनाकडे भूमी अभिलेख विभागाकडून प्रस्ताव

इच्छुकांना फ्लेक्‍सबाजी पडणार ‘महागात’

मुख्यमंत्री होण्यासाठी मी बंड पुकारलं नव्हतं, तर… CM शिंदेनी स्पष्टच सांगितलं

भगतसिंग यांच्या फाशीनंतर ब्रिटीशांना आनंद झाला तसा… शिवसेनेने डागली राज्यपालांवर तोफ

Most Popular Today

Tags: arun jaitleyeconomyfinancial discipline

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!