Lok Sabha Elections 2024 । दुपारी एक वाजेपर्यंतही मतदानाचा वेग वाढलेला नाही. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ३९.१३ टक्के मतदान झाले आहे. जाणून घ्या विविध राज्यांची स्थिती-
बिहार- 36.48%
हरियाणा- 36.48%
जम्मू- 35.22%
झारखंड- 42.54%
दिल्ली- 34.37%
ओडिशा-35.69%
उत्तर प्रदेश- 37.23%
बंगाल- 54.80%
हे वाचले का ?
cyclone remal । चक्रीवादळाचा धडकणार, ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
‘आमच्या उमेदवाराला नजरकैदेत ठेवले’, सपाचा निवडणूक आयोगाला सवाल,’भाजपच्या तालावर…’