Lok Sabha Elections 2024 । दिल्लीत दुपारी 1 वाजेपर्यंत 34.37 टक्के मतदान झाले दिल्लीत दुपारी 1 वाजेपर्यंत 34.37 टक्के मतदान झाले. ईशान्य दिल्लीत सर्वाधिक मतदान झाले. ईशान्य दिल्लीत 37.31 टक्के मतदान झाले.
चांदणी चौक- 32.18%
पूर्व दिल्ली- 32.24%
नवी दिल्ली- 31.66%
ईशान्य दिल्ली-37.31%
उत्तर पश्चिम दिल्ली- 35.72%
दक्षिण दिल्ली – 33.49%
पश्चिम दिल्ली- 34.12%
हे वाचले का ?cyclone remal । चक्रीवादळाचा धडकणार, ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा