#lockdown : पुणे- सातारा महामार्गावर शुकशुकाट

कापूरहोळ -पुणे शहर आणि जिल्ह्यात करोनाचा संसर्ग फैलावल्यामुळे लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात आहे. त्यामुळे नेहमी वाहनांनी व्यापून गेलेला पुणे- सातारा महामार्ग ओस पडला आहे.

महामार्गावर पोलिसांकडून कसून तपासणी केली जात आहे. तसेच चारचाकी वाहनचालक, दुचाकीचालकांकडे इ- पासची तपासणी केली जात आहे. महामार्गावर अत्यावश्‍यक सेवेतील वाहने ठराविक वेळेत धावताना दिसत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.