बर्मिगहॅम : भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन याल ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेत दुसऱ्या फेरीतील सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्याला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविता आले नाही.
YONEX All England Open 2020
MS – Round of 16
21 21 ??Viktor AXELSEN?
17 18 ??Lakshya SEN? in 45 minutes
https://t.co/bq5YAMSWY8— BWFScore (@BWFScore) March 12, 2020
स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत लक्ष्य सेना याचा जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या विक्टर एक्सेलसन याने 21-17, 21-18 असा पराभव केला. ही लढत 59 मिनिट चालली.
दरम्यान, पहिल्या फेरीत लक्ष्य सेन याने हाँगकाँगच्या च्युक यू ली याचा 17-21, 21-8, 21-17 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत धडक मारली होती. ही लढत 59 मिनिट चालली.