मुंबई : जेएनयू हल्ल्याप्रकरणी देशभरात रोष व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी जेएनयूमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला होता. आता अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांनी ट्विट केले आहे. त्यांनी दीपिका पदुकोण यांचं अभिनंदन केले आहे.
https://twitter.com/sonakshisinha/status/1214829725262106624
त्यांनी ट्विटमध्ये लिहले आहे कि, तुम्ही कोणत्या पार्टीला पाठिंबा द्या. पण तुम्ही हिंसाचाराचे समर्थन करता का? तुम्ही विद्यार्थी आणि शिक्षकावर झालेल्या हल्ल्याने हादरले नाहीत का? हि शांत बसण्याची वेळ नाही. असे त्यांनी ट्विट केले आहे.