मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रिपदाची यादीही जाहीर करण्यात आली आहे. पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आले आहे. यापूर्वी अजित पवार यांनी 2004 ते 2014 दरम्यान सलग दहा वर्ष पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद भूषविले आहे.
महाआघाडीच्या नेत्यांची शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. शरद पवार यांनी महाआघाडी सरकारमधील मंत्र्यांना मार्गदर्शन केले. माध्यम प्रतिनिधींशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली.
1. पुणे- अजित अनंतराव पवार
2. मुंबई शहर-. अस्लम रमजान अली शेख
3. मुंबई उपनगर- आदित्य उद्धव ठाकरे
4. ठाणे- एकनाथ संभाजी शिंदे
5. रायगड – आदिती सुनिल तटकरे
6. रत्नागिरी- अनिल दत्तात्रय परब
7. सिंधुदुर्ग- उदय रविंद्र सामंत
8. पालघर- दादाजी दगडू भुसे
9. नाशिक- छगन चंद्रकांत भुजबळ
10. धुळे- अब्दुल नबी सत्तार
11. नंदुरबार- ॲड. के.सी. पाडवी
12. जळगाव- गुलाबराव रघुनाथ पाटील
13. अहमदनगर- हसन मियालाल मुश्रीफ
14. सातारा- शामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील
15. सांगली- जयंत राजाराम पाटील
16. सोलापूर- दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
17. कोल्हापूर- विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
18. औरंगाबाद- सुभाष राजाराम देसाई
19. जालना- राजेश अंकुशराव टोपे
20. परभणी- नवाब मोहम्मद इस्लाम मलिक
21. हिंगोली- श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड
22. बीड- धनंजय पंडितराव मुंडे
23. नांदेड- अशोक शंकरराव चव्हाण
24. उस्मानाबाद- शंकरराव यशवंतराव गडाख
25. लातूर- अमित विलासराव देशमुख
26. अमरावती- ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर (सोनावणे)
27. अकोला- ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू
28. वाशिम- शंभुराज शिवाजीराव देसाई
29. बुलढाणा- डॉ. राजेंद्र भास्करराव शिंगणे
30. यवतमाळ- संजय दुलीचंद राठोड
31. नागपूर- डॉ. नितीन काशिनाथ राऊत
32. वर्धा- सुनिल छत्रपाल केदार
33. भंडारा- सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील
34. गोंदिया- अनिल वसंतराव देशमुख
35. चंद्रपूर- विजय नामदेवराव वडेट्टीवार
36. गडचिरोली- एकनाथ संभाजी शिंदे
…