Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

IPL 2024 (GT vs DC Match 32) : दिल्लीच्या गोलंदाजांचा अहमदाबादमध्ये कहर, गुजरातचं 89 धावांवर पॅकअप…

by प्रभात वृत्तसेवा
April 17, 2024 | 9:41 pm
in क्रीडा
IPL 2024 (GT vs DC Match 32) : दिल्लीच्या गोलंदाजांचा अहमदाबादमध्ये कहर, गुजरातचं 89 धावांवर पॅकअप…

Live Cricket Score, GT vs DC Indian Premier League 2024 : आज आयपीएल 2024 चा 32 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात  अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातचा संघ 89 धावांवर ऑलआऊट झाला. दिल्ली कॅपिटल्सला 90 धावांचे लक्ष्य देण्यात आले आहे. या सामन्यात रशीद खानशिवाय गुजरातचा एकही फलंदाज जास्त काळ विकेटवर टिकू शकला नाही. त्याने सर्वाधिक 31 धावा केल्या.

नाणेफेक गमावणे गुजरात टायटन्सला महागात पडले. त्यांचा संघ प्रथम खेळताना केवळ 89 धावा करू शकला आहे. दिल्लीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण ठेवले कारण गुजरातने पहिल्या 50 धावांतच 6 विकेट गमावल्या होत्या. गुजरात आपल्या घरच्या मैदानावर म्हणजेच नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळत होता, पण संघाचे फलंदाज एक धावही काढण्यासाठी धडपडताना दिसले.

Innings Break!

A dominant bowling performance from Delhi Capitals restricts #GT to their lowest total of 89 in the IPL 🙌#DC chase coming up shortly ⌛️

Scorecard ▶ https://t.co/SxAzZl3Jf6#TATAIPL | #GTvDC pic.twitter.com/HRTLZOWh1p

— IndianPremierLeague (@IPL) April 17, 2024

इशांत शर्मा आणि मुकेश कुमार यांच्या सलामीच्या स्पेलने गुजरात टायटन्सच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले होते. गुजरातसाठी सर्वाधिक धावा राशिद खानने केल्या, ज्याने 24 चेंडूत 31 धावा केल्या. ट्रिस्टन स्टब्स हा फलंदाज आहे, पण त्यानेही एकाच षटकात 2 बळी घेत वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.

गुजरात टायटन्सच्या डावात 8 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. साई सुदर्शनने 12 आणि राहुल तेवतियाने 10 धावांचे योगदान दिले. 15 व्या षटकापर्यंत गुजरात टायटन्सची धावसंख्या 8 गड्यांच्या मोबदल्यात 78 धावा होती. पण रशीद खान भक्कम भिंतीसारखा क्रीजवर उभा राहिला. जोरदार प्रयत्न करूनही रशीद 31 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गुजरातच्या डावात षटकार ठोकणारा रशीद खान हा एकमेव फलंदाज होता. संथ खेळपट्टीवर झुंजणाऱ्या गुजरात टायटन्सचा डाव 18व्या षटकात नूर अहमदला मुकेश कुमारने क्लीन बोल्ड केल्यावर संपुष्टात आला.

Success Story : टीम इंडियात पदार्पण करण्यापूर्वीच क्रॅक केली होती UPSC परीक्षा…! सचिन-गांगुली-द्रविडशी आहे खास कनेक्शन, जाणून घेऊया कोण आहे ‘तो’ क्रिकेटर….

दिल्लीची तगडी गोलंदाजी….

आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची खूप धुलाई झाली होती, परंतु गुजरात विरुद्धच्या सामन्यात प्रत्येकजण जबरदस्त फॉर्ममध्ये होता. मुकेश कुमारने 3, इशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्सने 2, तर खलील अहमद आणि अक्षर पटेल यांनी आपापल्या षटकात प्रत्येकी एक विकेट घेतली. कुलदीप यादवला एकही बळी घेता आला नसला तरी त्याने 4 षटकांत केवळ 16 धावा देऊन गुजरातच्या फलंदाजांना सतत दबावाखाली ठेवले. या तगड्या गोलंदाजीमुळे दिल्लीनं गुजरातला पूर्ण 20 षटकेही खेळू दिली नाहीत. IPL 2024 मध्ये खलील अहमदने आतापर्यंत 2 मेडन षटके टाकली आहेत आणि सर्वाधिक मेडन षटके टाकण्याच्या बाबतीत तो अव्वलस्थानी आला आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: GT vs DCIndian Premier League 2024IPL 2024Live Cricket Score
SendShareTweetShare

Related Posts

Saina Nehwal and Parupalli Kashyap |
Top News

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप विभक्त; ७ वर्षानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

July 14, 2025 | 11:43 am
Washington Sundar Shines at Lord's with Century of International Wickets
latest-news

IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरची लॉर्ड्सवर कमाल! इंग्लंडला गुंडाळत खास शतक केले पूर्ण

July 13, 2025 | 10:19 pm
Akash Deep Injury Update Lords Test 2025
latest-news

IND vs ENG : टीम इंडियाची चिंता वाढली! ऋषभ पंत पाठोपाठ ‘या’ खेळाडूलाही झाली दुखापत

July 13, 2025 | 9:40 pm
Shoaib Bashir Injury Update from England vs India 3rd Test
latest-news

IND vs ENG : शोएब बशीर फलंदाजी करणार की नाही? ECB च्या ताज्या अपडेटने संभ्रम!

July 13, 2025 | 8:53 pm
India vs England 3rd Test: Nitish Reddy Dismisses Crawley Amid Tensions
latest-news

IND vs ENG : नितीश रेड्डीने क्रॉलीला आणलं गुडघ्यावर, भारताचा लॉर्ड्सवर दबदबा!

July 13, 2025 | 7:28 pm
India vs England 3rd Test: England in Trouble as Siraj, Akashdeep Strike
latest-news

IND vs ENG : आकाश दीपने हॅरी ब्रूकला दाखवले दिवसा तारे! उडवला मधला स्टंप, VIDEO व्हायरल

July 13, 2025 | 6:34 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

“भारताने आमच्यावर एअर स्ट्राईक केला” ; शेजारील देशाचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आरोप

पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मिळणार दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान

प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी संबध असल्याचा आरोप; बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण

देशातल्या अतिश्रीमंत नागरिकांनी का सोडली मायभूमी? ; नेमकं कारण काय?

“६ वर्षांत दोनदा टीसीएम बदलले, तरीही इंधन स्विच निकामी ” ; एअर इंडिया अपघाताच्या चौकशीत मोठा खुलासा

“कोणताही राजीनामा मी पाहिला नाही, वाचला नाही”; जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

‘इंटरनेट बंदी, शाळा बंद…’ ; नुहमध्ये ब्रज मंडल यात्रेपूर्वी कडक सुरक्षा व्यवस्था

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप विभक्त; ७ वर्षानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन तर मग जीएसटी बैठक अमित शहा का घेणार ? ; मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेणार ?

राज्यात ‘ड्राय डे’; हॉटेल आणि बार चालकांचा संप, नेमकं कारण काय ?

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!