भारतात इंटरनेट कारचे अनावरण

नवी दिल्ली: ब्रिटिश कार निर्माता एमजी मोटर (मॉरिस गॅरेज) ने आयस्मार्ट नेक्‍स्टजेन भारतात उपलब्ध केली आहे. ही भारतीाल पहिलीच इंटरनेट कार मायक्रोसॉफ्ट, ऍडोब, सिस्को, आणि न्यूआन्स यांसह इतर वैश्विक टेक भागीदारांबरोबर संयुक्तपणे केली आहे.

एमजी हेक्‍टरमध्ये व्हॉईस असिस्ट असून ते भारतीय उच्चारांनुसार बनवले आहे. यातील मशीन लर्निंग अल्गोरिदम्समुळे वापर वाढत जाईल तसतशी ही प्रणाली चांगली होईल. हे व्हॉईस असिस्ट 100 कमांड्‌स जाणते, ज्यात एसी नियंत्रण, नेव्हिगेशनचा समावेश आहे असे एमजी मोटर इंडियाचे अध्यक्ष राजीव छाब्रा म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.