सातारा जिल्ह्यात नऊ करोना बाधितांचा मृत्यू तर, आणखी 659 जण बाधित

सातारा – जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 659 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत. तर नऊ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

या करोनाबाधितांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे…

सातारा तालुक्यातील सातारा 51, पंताचा गोट 1, शनिवार पेठ 2, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, रविवार पेठ 1, मंगळवार पेठ 3, खेड 5, गोडोली 7, सदरबझार 5, तामजाईनगर 3, दौलतनगर 3, गोवे 1, विसावा पार्क 1, विसावा नाका 1, कुमठे 2, आसनगाव 3, एमआयडीसी 2, शिवाजीनगर 1, मोळाचा ओढा 1, ठोसेघर 1, क्षेत्र माहुली 2, कोडोली 3, संगम माहुली 1, व्यंकटपुरा पेठ 1, वाढे 1, सोनगाव 1, करंजे 1, गोळीबार मैदान 1, बुधवार पेठ 1,

गुरुवार पेठ 2, बोरगाव 2, खोजेवाडी 1, चिंचणी 5, यादोगोपाळ पेठ 1, शाहूनगर 2, शाहूपुरी 1, वेळे 1, अंबवडे 3, चिंचणेर 1, वेळेकामटी 1, जैतापूर 1, जाधववाडी 2, सोनगाव 5, लिंब 2, कोंढवे 2, गडकर आळी 2, कामठी 1, हनुमाननगर 1, अहमदाबाद 1, भावशी 1, विद्यानगर 1, विकासनगर 1, विक्रांतनगर 2, फडतरवाडी 1, पिरवाडी 2, शिवथर 7, खुशी 3, बसाप्पाचीवाडी 1, खडशी 1, भैरवगड 1, नागठाणे 6, वसंतगड 1,

कराड तालुक्यातील कराड 12, मानेगाव 1, ओगलेवाडी 1, सैदापूर 3, वाठार 1, शुक्रवार पेठ 1, बुधवार पेठ 2, सोमवार पेठ 1, रविवार पेठ 1, शनिवार पेठ 3, मलकापूर 1, तुळसण 1, चचेगाव 2, शेनोली 2, आगाशिवनगर 2, अने 1, भोगाव 1, पाडळी 1, कार्वे नाका 2, कार्वे 1, बाबरमाची 1, वडगाव 1, पाल 2, इंदोली 1, कोळे 1, कापील 1, विद्यानगर 2, पाटण तालुक्यातील निवी 2, पाटण 5, गोठाणे 1, मार्ली 1, सुरुल 1, हेळवाक 1, गोवारे 4, विहे 1, धामणी 2, शेडेवाडी 2, बांबवडे 1,

फलटण तालुक्यातील फलटण 7, शुक्रवार पेठ 2, कोरडे वस्ती 1, कसबा पेठ 2, बुधवार पेठ 2, मंगळवार पेठ 1, शिंगणापूर रोड 1, मलटण 5, पाचबत्ती चौक 1, कोळकी 5, लक्ष्मीनगर 7, तेली गल्ली 1, गोखळी 1, स्वामी विवेकानंद नगर 1, रविवार पेठ 4, काळज 1, बुधवार पेठ 1, नांदल 1, सांगवी 1, चौधरवाडी 1, जिंती 1, सासवड 1, निंभोरे 1, साखरवाडी 1, विढणी 1, अलगुडेवाडी 2, पवार गल्ली 1, वाठार निंबाळकर 1, तरडगाव 4, पवारवाडी 1, दुधेबावी 6,भांडळी खुर्द 3, साठे फाटा 1, फरांदवाडी 1, राजुरी 1, शंकर मार्केट 1, मिर्ढे 1,

खटाव तालुक्यातील खटाव 1, येरळवाडी 1, बोंबाळे 1, खातगुण 2, राजापुर 3, भुरुकवाडी 2, वर्धनगड 1, औंध 2, ढंबेवाडी 1, कळंबी 3, पळसगाव 1, निमसोड 1, माण तालुक्यातील पळशी 2, म्हसवड 2, वरकुटे म्हसवड 1, पर्यंती 3,कारखेल 2, वरकुटे मलवडी 1, मोही 1, मलवडी 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, एकंबे 7, धामणेर 3, कुमठे फाटा 1, करंजखोप 1, सातारा रोड 2, खामकरवाडी 1, वाठार स्टेशन 4, भक्ती 1, नांदगिरी 1, काळोशी 1, रुई 1, देऊर 2, पळशी 1, रणदुल्लाबाद 1, पिंपोडे बु 3, मंगलापूर 6, तडवळे 1, वाठार किरोली 1, रहिमतपूर 15, कण्हेरखेड 2, अपशिंगे 1, खुंटे 1, त्रिपुटी 1, एकसळ 4, हिवरे 1, भिवडी 1, भोसे 1,

खंडाळा तालुक्यातील गुठाळे 1, लोणंद 18, शिरवळ 29, विंग 2, खंडाळा 5, शिंदेवाडी 2, कारंडवाडी 2, सांगवी 3, वडगाव 1, भोळी 1, वहागाव 1, बोरी 3, सुखेड 1, खेड गावठाण 2, मोरवे 2, बावडा 1, पवारवाडी 1, अंधोरी गावठाण 4, धावडवाडी 3, येळेवाडी 5, आसवली 1, खेड 1,

वाई तालुक्यातील वाई 3, रविवार पेठ 4, मेणवली 2, परखंदी 1, बावधन 6, वेळे 3, गंगापुरी 2, गणपती आळी 4, भुईंज 1, केंजळ 1, ओझर्डे 1, सोनगिरवाडी 5, दत्तनगर 1, लोहारे 1, रामढोक आळी 1, गजानननगर 1, परखंदी 1, सिद्धनाथवाडी 1, व्याजवडी 1, महाटेकरवाडी 1,वाघजाईवाडी 1, खानापूर 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 12, पाचगणी 6, माचुतुर 1, गुरेघर 1, ताईघाट 4, गुटड 1, दांडेघर 2, गोडवली 2,

जावळी तालुक्यातील केळघर 1, सावली 14, मेढा 2, खर्शी 1,भणंग 1, मुनावळे 1, दापवडी 1, जावली 1, वहागाव 1, इतर 5, हुमगाव 1, नंदगाने 1, बहुले 1, वाघदरे 1, नंदगाव 1, किनघर 1, जवळवाडी 1, गावडी 2, भालवडी 2, पानवन 1, कारखेल 1 किन्हई 1, चौधरवाडी 3, नांदवळ 2, वाघोली 1, घाटदरे 1,
बाहेरील जिल्ह्यातील निपाणी 1, जाधववाडी ता. तासगाव 1, राजस्थान 1, सांगली 1, पुणे 3, कडेगाव 1, वाळवा 2, सोमेश्वर बारामती 2, निरा 1,

नऊ बाधितांचा मृत्यु
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात हामदाबाज ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला, गांजे ता. जावळी येथील 70 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ ता. सातारा येथील 89 वर्षीय महिला, नांदोशी ता. खटाव येथील 63 वर्षीय पुरुष, गडकर आळी ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, आंबवडे ता. सातारा येथील 65 वर्षीय महिला व जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये वाई येथील 82 वर्षीय पुरुष, करंजे पेठ ता. सातारा येथील 78 वर्षीय पुरुष, खेड ता. सातारा येथील 47 वर्षीय पुरुष अशा एकूण नऊ करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.

एकूण नमुने – 425119
एकूण बाधित -70796
घरी सोडण्यात आलेले – 62242
मृत्यू -1945
उपचारार्थ रुग्ण – 6609

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.