पुणे : नाट्यगृह सुरू करण्याबरोबरच रंगकर्मीच्या विविध मागण्यांसाठी कलाकारांनी आज (दि.३०) बालगंधर्व येथे आंदोलन केले.
यावेळी अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि अभिनेते गिरीश ओक यांच्या उपस्थितीत नटराजाची महाआरती करण्यात आली.