नवी दिल्ली : चर्चिल ब्रदर्स संघाने रविवारी झालेल्या आय-लीग फुटबाॅल स्पर्धेतील सामन्यात नेरोका एफसी संघाचा ४-१ ने पराभव करत विजय संपादित केला.
FT: Red Machines 🔴 are on a roll tonight 🔥
Israil Gurung nets their 4️⃣th and referee blows the final whistle
CB 4️⃣-1️⃣ NFC#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽ #LeagueForAll 🤝 #CBNFC ⚔ pic.twitter.com/ymUhSqKFdT
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 2, 2020
सामन्यात चर्चिल ब्रदर्सकडून पोनिफ वैजने ५ व्या मिनिटाला पहिला, विलिसने ३५ व्या मिनिटाला दुसरा, विनिल पुजारीने ६५ व्या मिनिटाला तिसरा आणि इजराइल गुरूंगने (९०+१) अतिरिक्त वेळेत चौथा व विजयी गोल केला. नेरोका एफसी डडसंघाकडून एकमेव गोल फिलिप टेटेने २६ व्या मिनिटाला केले.
या विजयासह चर्चिल ब्रदर्स संघाचे ८ सामन्यात १३ गुण झाले असून ते अंकतालिकेत ५ व्या स्थानी पोहचले आहेत.