पिरंगुट -मुळशी तालुक्याचा दहावीचा निकाल 97.31 टक्के लागला. गतवर्षीच्या तुलनेत तालुक्याचा निकाल या वर्षी 13.38 टक्के अधिक लागला आहे.
100 टक्के निकाल लागलेल्या शाळा; मामासाहेब मोहोळ विद्यालय, मुठा. श्री मामासाहेब मोहोळ विद्यालय, शेरे. विद्या विकास मंदिर, आंदगाव. न्यू इंग्लिश स्कूल, कोळवण. सेनापती बापट माध्यमिक विद्यालय, माले. मुळशी धरण प्रशाला, पोमगाव. नरसिंह विद्यालय, ताथवडे. चेतन गायकवाड विद्यालय, बावधन. महात्मा फुले विद्यालय, लवळे. आप्पासाहेब ढमाले विद्यालय, खेचरे. कै. बाबुराव रायरीकर विद्यालय, उरावडे. माध्यमिक विद्यालय, काशिग. माध्यमिक विद्यालय, भूगाव. स्वामी विवेकानंद विद्यालय, आसदे. श्री विंझाई देवी हायस्कूल, ताम्हिणी. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, कासारआंबोली.
संपर्क ग्रामीण विकास विद्या केंद्र, भांबर्डे. कै. सोनू अनाजी वाळज माध्यमिक विद्यालय, आंबवणे. माध्यमिक विद्यालय, कोळावडे. अमृतेश्वर माध्यमिक विद्यालय, कोंढूर. बाबुराव ढमाले विद्यालय, वांद्रे. शार्दूल जाधवर विद्यालय, बावधन. धनिराज हायस्कूल, वाकड. श्री विद्याभवन हायस्कूल, पिरंगुट. धनिराज हायस्कूल, बावधन. रामचंद्र शितोळे हायस्कूल, मारुंजी. सेंट्रल सेकंडरी रेसिडेंटिल स्कूल, द जिनिअस स्कूल, पेरीविंकल स्कूल, दि न्यू डेल स्कूल, दासवे पब्लिक स्कूल, मामासाहेब मेमोरियल स्कूल, पिरंगुट. सुदर्शन विद्या मंदिर, पिरंगूट, जि.प. प्राथमिक व माध्यमिक शाळा नांदे.