बॉलीवूड अभिनेत्री चाहत खन्नाने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
सध्या सोशल मीडियावर हा फोटो खूपच व्हायरल झाला असून असंख्य कमेंटस् येत आहेत. इंस्टाग्रामवर चाहत खन्नाचे १.१ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्री चाहत खन्नाने दुबईतील बोल्ड फोटो सोशल मीडियाववर तुफान व्हायरल झाले आहे. तिचे फोटो पाहून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
View this post on Instagram
या फोटोमध्ये ब्लॅक बिकिनीमध्ये दिसत आहे. तिच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी चाहत खन्ना बॉलिवूड गायक मिका सिंगसोबत रोमँटिंक अंदाजात दिसली होती.
View this post on Instagram
याशिवाय चाहत खन्ना बडे अच्छे लगते है, कुबूल है आणि हिरो भक्ती ही शक्ती या मालिकेत झळकली आहे.