गोव्यातील तीन मित्र भुतांचा अनुभव घेण्यासाठी एका जुन्या बंगल्यामध्ये जातात. मात्र जेंव्हा हे नवीन पाहुणे या बंगल्यामध्ये रहायला गेल्यावर त्या बंगल्यातील झोपी गेलेली भुतावळ जागी होते. मग सुरू होतो तो थरार नेटफ्लिक्सवरच्या हॉरर “टाईपरायटर’मध्ये बघायला मिळेल.