‘ये है मोहोब्बतें’मध्ये करण पटेलच्या जागी ‘हा’ अभिनेता

“ये है मोहब्बतें’ या मालिकेत आता रामन भल्ला यांच्या भूमिकेत अभिनेता करण पटेल दिसणार नाही. त्याच्या जागेवर या सीरियलमध्ये आता अभिनेता चैतन्य चौधरी दिसेल, करण पटेल आणि चैतन्य चौधरी चांगले मित्र आहेत. टिव्ही सिरीयलमध्ये काम करण्यापूर्वीपासून ते एकमेकांना चांगले ओळखतात. या रोलमध्ये नवा कलाकार घेण्याचे कारण म्हणजे आता रामन भल्लाचा रोलमध्ये ओव्हरटेक घेतला जाणार आहे. सिरीयलमध्ये रामन भल्ला कड्यावरून पडतो. पण त्याचा मृत्यू होत नाही. काही दिवसांनी तो प्लॅस्टिक सर्जरी करून परत येतो. त्यामुळे करण पटेलच्या जागेवर चैतन्य चौधरी दिसणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.