मेष : सुप्त कलागुणांना वाव मिळेल. धाडसी निर्णय घ्याल.
वृषभ : प्रवासयोग संभवतो. आप्तेष्टांचा सहवास.
मिथुन : श्रमसाफल्य मिळेल. मानसिक, स्थैर्य लाभेल.
कर्क : कामात गोंधळू नये. रागावर नियंत्रण ठेवा.
सिंह : धनलाभ होईल. दगदगीचा दिवस.
कन्या : अचूक निर्णय घ्याल. तणाव कमी होईल.
तूळ : कष्टाच्या प्रमाणात यशप्राप्ती. प्रवास सुख लाभेल.
वृश्चिक:अध्यात्मिक प्रगती. अडचणींवर मात कराल.
धनू : मानसन्मानाचे योग. कामाचा ताण वाढेल.
मकर :अतिश्रम टाळा. हितचिंतक मदत करतील.
कुंभ : सुखासीन दिवस. पैशाचे व्यवहार होतील.
मीन : जोडधंद्यातून विशेष लाभ. वसुलीस अनुकूल