आजचे भविष्य

मेष : सुखासीन दिवस. स्थावरचे व्यवहार होतील.

वृषभ : जोडधंद्यातून विशेष लाभ. वसुलीस अनुकूल.

मिथुन : महत्वाची बातमी कळेल. पाहुणे येतील.

कर्क : विरंगुळा लाभेल. नको त्या कामात वेळ जाईल.

सिंह : तणाव कमी होईल. अपेक्षित बातमी समजेल.

कन्या : कार्यतत्पर राहावे. लाभदायक दिवस.

तूळ : केलेल्या श्रेय मिळेल. देणी द्यावी लागतील.

वृश्चिक : अपेक्षापूर्तीचा दिवस. आश्वासने देऊ नका.

धनु : हितशत्रूंपासून सावध राहा. नवीन अनुभव घ्याल.

मकर : पाहुण्यांची सरबराई कराल. वसुलीस अनुकूल.

कुंभ : कामात गुप्तता राखा. मनोरंजन कराल.

मीन : गृहसौख्य लाभेल. सुखासीन दिवस.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.