मेष : कार्यतत्पर राहाल. इच्छा सफल होतील.
वृषभ : सहकारी मदत करतील. नेतृत्व कराल.
मिथुन : प्रवासयोग संभवतो. आप्तेष्ट भेटतील.
कर्क : अपेक्षित साथ मिळेल. ओळखीतून कामे होतील.
सिंह : अपेक्षा पूर्ण होतील. प्रगती कराल.
कन्या : अपत्यप्राप्ती होईल. अपेक्षा वाढतील.
तूळ : जोडधंद्यातून लाभ. कष्टाचे चीज होईल.
वृश्चिक : पाहुणे येतील. आनंददायक दिवस.
धनु : ध्येयपूर्ण होईल. नवीन प्रगती होईल.
मकर : कार्यमग्न राहाल. कामे पूर्ण होतील.
कुंभ : छंद जोपासाल. आवडत्या व्यक्तींची भेट.
मीन : दगदगीचा दिवस. उत्साह कमी होईल.