मेष : खास व्यक्तिशी गाठभेट. मजेत वेळ जाईल
वृषभ : कामात विलंब होईल. मतभेद होतील.
मिथुन : भागीदाराचे लाड पुरवाल.नवीन अनुभव येतील.
कर्क : खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. अतिश्रम टाळा.
सिंह : नशिब साथ देईल. चांगली बातमी मिळेल.
कन्या : कामे विलंबाने पूर्ण कराल. घरात खर्च वाढेल.
तूळ : अपेक्षित पत्रे येतील. छोटा प्रवास कराल.
वृश्चिक : वसुलीस अनुकूल दिवस.पाहुणचाराचा आस्वाद घ्याल.
धनु : आनंदी उत्साही दिवस. अर्धवट कामे पूर्ण होतील.
मकर : अतिसाध्य नको. बोलताना जपून शब्द वापरा.
कुंभ : अपेक्षित पत्रव्यवहार होतील. भावनेपेक्षा कृतीवर भर द्याल.
मीन : उदारपणे खर्च कराल. नवीन जबाबदारी घ्याल.