मेष :आनंदी व उत्साही दिवस. केलेल्या कामाचे श्रेय मिळेल. मतभेद होण्याची शक्यता. विरंगुळा लाभेल.
वृषभ :नवीन हितसंबंध जोडले जातील.कमी श्रमात जास्त यश. महत्त्वाची बातमी कळेल.प्रियजनांचा सहवास लाभेल.
मिथुन : कंटाळवाणा दिवस. कामे विनाकारण लांबतील.कामात गुप्तता राखा. दगदगीचा दिवस.
कर्क : मजेत वेळ जाईल. सुवार्ता कळेल.नवीन अनुभव घ्याल. तणाव कमी होईल.
सिंह : महत्त्वाची बातमी कळेल. अनपेक्षित लाभ.मुलांकडून सुवार्ता कळेल. जीवलग साथीदार भेटतील.
कन्या : जोडधंद्यात विशेष लाभ. गृहसौख्य लाभेल.वाटाघाटी कराल. छोटा प्रवास घडेल.
तूळ :श्रमसाफल्य. प्रतिष्ठा वाढेल.हातातील कामे लांबतील. खिसा पाकीट सांभाळा.
वृश्चिक :जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट. लाभदायक दिवस.मनोरंजन कराल. आवडत्या व्यक्तीस भेटाल.
धनू : नको त्या कामात वेळ जाईल. प्रयत्न निष्फळ होतील.राग आवरा. अतिश्रम टाळा.
मकर : आवडत्या व्यक्तीस भेटा. प्रवास घडेल. नवीन व्यक्तीस भेटाल. कामे मिळतील.
कुंभ : मेजवानीचा योग. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल.सुखासिन दिवस. पाहुणे येतील.
मीन : अनपेक्षित कामे होतील. स्थावराचे व्यवहार उरका. वसुलीस अनुकूल दिवस. घरकामात वेळ जाईल.