मेष : सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मानाचे योग. आत्मविश्वास वाढेल.
वृषभ : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कामे मार्गी लागतील.
मिथुन : उत्साहाने कामात पुढाकार घ्याल. कामे गती घेतील.
कर्क : प्रवास सुखकर होईल. दैनंदिन कामे यशस्वी होतील.
सिंह : सहकारी कामात मदत करतील. अनपेक्षित खर्च होईल.
कन्या : महत्वाचे नियोजन कराल. यशप्राप्ती होईल.
तूळ : काही बदल कराल. नवीन गुंतवणुकीस चांगला.
वृश्चिक : कार्यक्षेत्र रुंदावेल. नवीन संधी चालून येतील.
धनु : कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील.
मकर : सकारात्मक दृष्टीकोन राहील. आरोग्य उत्तम राहील.
कुंभ : अध्यात्मिक प्रगती होईल. प्रवास नको.
मीन : आर्थिक लाभ चांगले होतील. कामाचे नियोजन कराल.