मेष : हितचिंतक ओळखण्याची संधी, खर्च वाढेल.
वृषभ : विशेष लाभ होईल, आनंदी राहाल.
मिथुन : मनाप्रमाणे काम करता येईल.
कर्क : कामावर निर्बंध येतील, चुकांकडे लक्ष द्या.
सिंह : नवीन हितसंबंध, जोडधंद्यातून विशेष लाभ.
कन्या : कामे वेळेत संपवा. नवीन कामांकडे लक्ष द्या.
तूळ : कामावर लक्ष द्या, सावध राहा.
वृश्चिक : आत्मविश्वास वाढेल, जबाबदारी वाढेल.
धनु : फाजील आत्मविश्वास नको, सावध राहा.
मकर : भावनेच्या आहारी जाऊ नका.
कुंभ : ताण कमी होईल, आराम मिळेल.
मीन : डोके शांत ठेवा, मतभेद होतील.