मेष : प्रियजनांचा सहवास लाभेल. मानसिक अस्वस्थता कमी होईल.
वृषभ : प्रवासात काळजी घ्या. सार्वजनिक कामात पुढाकार राहील.
मिथुन : मनोधैर्य उंचावेल. प्रवास घडेल.
कर्क : प्रवासाचे बेत पुढे ढकला. मनःस्ताप होईल.
सिंह : दैनंदिन कामे पूर्ण होतील. नवीन कामे दृष्टीक्षेपात येतील.
कन्या : अध्यात्मिक प्रगती होईल. मनःशांती मिळेल.
तूळ : अनेकांशी सुसंवाद साधाल. अपेक्षित गाठीभेटी होतील.
वृश्चिक : मानसिक प्रसन्नता लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.
धनु : जिद्द वाढेल. अडचणींवर मात कराल.
मकर : महत्वाची बातमी कळेल. अचानक धनलाभ होईल.
कुंभ : कामात अडचणी येतील. घाईने कृती टाळा.
मीन : सहकारी मदत करतील. हितशत्रूंवर मात कराल.