आजचे भविष्य (मंगळवार, दि.१४ जुलै २०२०)

मेष : केलेल्या कामाचे चीज होईल, पैसे मिळतील.

वृषभ : प्रगतीपथावर नेणारे ग्रहमान.

मिथुन : नावीन्याचा प्रयत्न करा, यश मिळेल.

कर्क : नवीन अनुभव येथील, दृष्टिकोन बदलेल.

सिंह : स्वयंसिद्ध राहा, कामे मार्गी लावा.

कन्या : संभ्रमावस्था होईल तरी तूर्तास शांत राहा.

तूळ : प्रयत्नांना नशिबाची जोड मिळेल, यश मिळेल.

वृश्‍चिक : कामाचा व्याप वाढेल, कामाचा ध्यास राहील.

धनु : कामे मार्गी लागतील, धावपळ दगदग वाढेल.

मकर : लवचिक स्वभावाचा फायदा घ्या, उपयोग होईल.

कुंभ : पूरक ग्रहमान आहे. नवे ध्येयधोरणे आखा.

मीन : बदल आवश्‍यक, प्रगती होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.