आजचे भविष्य (सोमवार, दि.११ मे 2020)

मेष : ओळखीतून नवीन कामे मिळतील. धावपळ वाढेल.

वृषभ :  वेळेत काम करण्यावर भर राहील.

मिथुन :  नवीन कामे मिळतील. पैशाची चिंता मिटेल.

कर्क :  व्यवसायात उलाढाल वाढवाल.

सिंह : व्यवसायात नवीन कामे मिळतील.

कन्या : पैशाचा वापर उत्पादन व फायदा वाढवण्यासाठी करा.

तूळ : पूर्ण झालेल्या कामाचे पैसे हाती येतील

वृश्चिक : नोकरीत कामात शिथिलता वेगळीच दिशा देईल.

धनु : नवीन कामे तुम्हाला आकर्षित करतील.

मकर : कामानिमित्ताने नवीन ओळखी होतील.

कुंभ : नवीन कामे मिळवण्याचा प्रयत्न करा.

मीन : पैशाची चणचण थोडा काळ भासेल.

Leave A Reply

Your email address will not be published.