मेष : घरात विचारविनियमाने योग्य तो निर्णय घ्याल.
वृषभ : नवीन वस्तु खरेदीचे स्वप्न साकार होईल.
मिथुन : कमी श्रमात जास्त यश मिळेल, जोडधंद्यात लाभ.
कर्क : कौटुंबिक जबाबदारी पार पडेल, दडपण कमी होईल.
सिंह : ओळखीतून नवीन कामे मिळतील, नोकरीत बढती.
कन्या : घरात शुभप्रसंग घडतील. प्रतिष्ठा मिळेल.
तूळ : वाद टाळण्याचा प्रयत्न करा, दुर्लक्ष करा.
वृश्चिक : रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. स्थैर्य लाभेल.
धनु : कामात बदलाचा विचार असेल तर प्रयत्न करा.
मकर : घरात खर्चाचे प्रमाण वाढेल.
कुंभ : बोलण्याने गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या.
मीन : कामात बिनचूज राहून काम वेळेत पूर्ण कराल.