मेष :आर्थिक प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.
वृषभ :नवीन खरेदीचे मनसुबे आखाल. उत्साही राहाल.
मिथुन :प्रभाव पडेल. वक्तृत्वाने बाजी माराल.
कर्क :अनावश्यक खर्च टाळा. कामात अडचणी येतील.
सिंह :योग्य दिशा मिळेल. मानसिकता चांगली राहील.
कन्या :कमी श्रमात जास्त यश. सुयश मिळेल.
तूळ :जिद्द, चिकाटी वाढेल. सुसंधी मिळेल.
वृश्चिक:कार्यक्षेत्र रुंदावेल. धावपळ वाढेल.
धनू :सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. आशावादी वृत्ती ठेवा.
मकर :कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठा मिळेल.
कुंभ :संततीसुख मिळेल. कामाचे नियोजन कराल.
मीन :आर्थिक लाभ होतील. मनोकामना पूर्ण होतील.