मेष : विवाहोत्सुकांचे विवाह ठरतील. चांगले ग्रहमान.
वृषभ : खरेदीचे योग येतील. आवडत्या व्यक्तीचा सहवास.
मिथुन : शुभकार्य ठरेल, सामूहिक क्षेत्रात मान मिळेल.
कर्क : प्रकृतीची हेळसांड नको, इतरांच्या मताचा आदर करा.
सिंह : नातेवाईक आप्तेष्टांच्या भेटीचे योग.
कन्या : कामात चोख राहा, विद्यार्थ्यांना अपेक्षित यश.
तूळ : अनावश्यक खर्च टाळा, सुखासाठी प्रयत्न कराल.
वृश्चिक : आप्तेष्टांच्या भेटीचे योग, खरेदीचे योग.
धनु : गैरसमजुतीने होणारे वादविवाद टाळा.
मकर : प्रकृतीची चिंता कमी होईल.
कुंभ : केलेल्या कष्टाचे चीज होईल, प्रशंसा होईल.
मीन : खर्चाच्या मागण्या पूर्ण करताना तारांबळ उडेल.