मेष : अंदाज अचूक ठरतील.पैशाचे व्यवहारात दक्ष राहा.
वृषभ : आनंदी व उत्साही दिवस. अपेक्षित पैसे मिळतील.
मिथुन : कार्यतप्तर राहावे. वरिष्ठांची मर्जी राखाल.
कर्क : मनपसंत व्यक्तींचा सहवास. नवीन अनुभव घ्याल.
सिंह : गृहसौख्य लाभेल.आप्तेष्ट भेटतील.
कन्या : मेजवानीचा योग.घराची सजावट कराल.
तूळ : सहजीवनाचा आस्वाद घ्याल. कमी श्रमात जास्त यश.
वृश्चिक : प्रसन्नता लाभेल.सकारात्मक दृष्टिकोन राहील.
धनु : महत्त्वाकांक्षा वाढेल. जोडधंद्यातून विशेष लाभ.
मकर : कृतीवर भर द्याल.प्रकृतीमान उत्तम राहील.
कुंभ : जास्त श्रम होतील.जुनी येणी वसूल होतील.
मीन : मुलांकडून चांगली बातमी कळेल. मनःशांती मिळेल.