मेष : सध्या बरेच काही काम करण्याची इच्छा असेल.
वृषभ : नवीन वर्तुळ सभोवताली निर्माण होईल.
मिथुन : कलाने काम करण्याने कामांना विलंब होणार नाही.
कर्क : परस्परविरोधी ग्रहमान आहे त्यामुळे संभ्रमात पडाल.
सिंह : व्यवसायात चढउतारांकडे बारीक लक्ष ठेवा.
कन्या : तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळे अनुभव येतील.
तूळ : व्यवसायात विविध मार्गांनी पैशांची आवक होईल.
वृश्चिक : नवीन संक्रमणाची नांदी करणारे ग्रहमान आहे.
धनु : लक्ष्मी चंचल असते याचा प्रत्यय येईल.
मकर : वातावरणाशी मिळते-जुळते घेतल्याने ताजेतवाने व्हाल.
कुंभ : प्रगतीची वाटचाल सुकर करणारे ग्रहमान लाभले.
मीन : तुमच्या मनातील सुप्त इच्छा आकांक्षा जागृत होतील.