आजचे भविष्य (गुरुवार, दि.१ ऑक्टोबर २०२०)

मेष : ऐकीव गोष्टींवर विश्‍वास ठेवू नका, शहानिशा करा.

वृषभ : दृष्टिकोन विशाल ठेवून कामात प्रगती कराल.

मिथुन : उर्मी वाढेल, जोश वाखाणण्यासारखा.

कर्क : नवीन करार करण्यास योग्य ग्रहमान.

सिंह : कामाच्या नवीन संधी दृष्टिक्षेपात येतील.

कन्या : यश मिळेल, परंतु काही प्रमाणात निराशा जाणवेल.

तूळ : उधारीपेक्षा रोखीवर भर द्यावा लागेल.

वृश्‍चिक : स्पर्धेत टिकण्यासाठी चौफेर लक्ष ठेवा.

धनु : बुद्धीच्या जोरावर कामे मिळवाल.

मकर : कामाच्या पद्धतीत बदलाने नुकसान कमी होईल.

कुंभ : चिकाटीमुळे तग धरून राहाल. व्यवसायात फायदा.

मीन : संधी पाहून काम करा, यश मिळेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.