नवी दिल्ली – अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी आज दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा आणि आरतीचे पठण केले.
दोघेही आज सकाळी 8.30 वाजता त्यांच्या घरापासून पायी मंदिराकडे निघाले होते, घरापासून सुमारे 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर हनुमानाचे मंदिर आहे. उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा असेल, त्यादिवशी उद्धव ठाकरे सरकारपासून सुटका करण्यासाठी हनुमान चालिसा पाठ करतील, असे राणा यांनी ठरविले होते.
दोघेही आज सकाळी 8.30 वाजता त्यांच्या घरापासून पायी मंदिराकडे निघाले होते, घरापासून सुमारे 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर हनुमानाचे मंदिर आहे. 14 मे रोजी उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारपासून सुटका करण्यासाठी हनुमान चालिसा पाठ करतील, असे राणा म्हणाले होते.