Dainik Prabhat
Friday, September 29, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

IPL 2023 Final CSK vs GT : गिलला रोखण्याचे चेन्नईसमोर आव्हान; गुजरातविरुद्ध आज रंगणार विजेतेपदाची लढत

by प्रभात वृत्तसेवा
May 28, 2023 | 3:23 pm
A A
IPL 2023 Final CSK vs GT : गिलला रोखण्याचे चेन्नईसमोर आव्हान; गुजरातविरुद्ध आज रंगणार विजेतेपदाची लढत

अहमदाबाद – प्रचंड भरात असलेल्या गुजरात टायटन्सच्या शुभमन गिलला रोखण्याचेच आव्हान आज येथे होत असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या विजेतेपदाच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जसमोर राहणार आहे. साखळी तसेच प्लेऑफमध्ये धावांचा पाऊस पाडलेल्या गिलने यंदाच्या मोसमात जवळपास प्रत्येक विरोधी संघातील गोलंदाजांच्या मनात धडकी भरवली आहे. त्याच्यासह गुजरातच्या सगळ्याच फलंदाजांना लवकरात लवकर बाद करण्यासाठी चेन्नईचा कर्णधार महोंद्रसिंह धोनीला काही योजना तयार कराव्या लागणार आहेत.

चेन्नईने पहिल्या क्वालिफियर लढतीत गुजरातचा पराभव करत थाटात अंतिम फेरी गाठली होती. त्यानंतर एलिमिनेटर लढतीत मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्‌सचा पराभव करत दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले होते. शुक्रवारी गुजरातने मुंबईचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान निश्‍चित केले. आता गुजरात व चेन्नई यांच्यात यंदाच्या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी मोठी चुरस रंगणार आहे.

चेन्नईने या स्पर्धेच्या इतिहासात चारवेळा विजेतेपद मिळवले असले तरीही गुजरातने गेल्या वर्षी ही स्पर्धा जिंकत पदार्पणातच करंडकावर नाव कोरले होते. इतकेच नव्हे तर यंदा सलग दुसऱ्या वर्षी ते अंतिम फेरीत दाखल झाले असून सलग दुसरे विजेतेपद मिळवण्यासाठी सज्ज बनले आहेत. मुंबईविरुद्धच्या सामन्यात गिलने अवघ्या 60 चेंडूत शतक (129) फटकावले होते. आता ऑरेंज कॅपही त्याच्याच डोक्‍यावर आहे. तो यंदाच्या मोसमात प्रचंड भरात असून त्याला लवकर बाद करण्याचे आव्हान चेन्नईच्या गोलंदाजांसमोर राहणार आहे.

दुसरीकडे चेन्नई संघाची फलंदाजी डेव्हन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, अजिंक्‍य रहाणे, अम्बाती रायडू यांच्यासह अष्टपैलू रवींद्र जडेजा याच्यावर अवलंबून आहे. कर्णधार धोनी यंदाच्या स्पर्धेत वरच्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला नाही तसेच त्याला गुडघे दुखीचा त्रास होत असल्याने त्याच्याकडून मोठ्या खेलीची अपेक्षाही चेन्नईला ठेवता येणार नाही. बाकी अन्य फलंदाजांना गुजरातच्या महंमद शमी, रशीद खान, नूर अहमद व मोहित शर्मा यांच्या अफलातून भेदक गोलंदाजीसमोर मोठी धावसंख्या उभारण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागणार आहेत. चेन्नईची गोलंदाजीची बाजू काहीशी दुबळी आहे. तुषार देशपांडे बळी मिळत असला तरीही दीशाहीन गोलंदाजी जास्त करत आहे. मथिशा पथिरनाबाबतही हेच घडत आहे. त्यात दीपक चहर व रवींद्र जडेजा हेच तसे पाहायले गेले तर मुख्य गोलंदाज ठरले आहेत. गुजरातची खोलवर असलेली फलंदाजी त्यांनाच उद्‌ध्वस्त करावी लागणार आहे.

धोनीला यशस्वी फेअरवेल मिळणार का

यंदाच्या मोसमानंतर धोनी चेन्नईचे नेतृत्व सोडणार असून निवृत्तीही जाहीर करेल असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे या सामन्यात विजेतेपद मिळवून त्याला थाटात फेअरवेल मिळणार का याची उत्कंठ चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. स्वतः धोनी जरी निवृत्तीचे वृत्त नाकारत असला तरीही त्याचे वय व त्याची दुखापत पाहता तो पुढील मोसमात खेळेल असे सध्यातरी वाटत नाही.

सांगता समारंभही होणार आकर्षक

आयपीएल स्पर्धेचा सांगता समारंभही आकर्षक पद्धतीचा होणार आहे. प्रसिद्ध रॅपर किंग व डीजे न्युक्‍लिया हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असतील. त्यांच्या जोडीला प्रसिद्ध गायक डिवाईन तसेच जोनिता गांधी देखील आपली कला सादर करणार आहेत. यांच्यासमवेत बॉलीवूड कलाकार तसेच विविध क्षेत्रांतील सेलेब्रीटींही उपस्थिती राहणार आहे.

लक्षवेधी

– विजेत्या संघाला मिळणार 20 कोटी
– पराभूत संघला 13 कोटी
– प्लेऑफमधील संघांनाही मोठे बक्षीस
– तिसऱ्या स्थानावरील मुंबईला 7 कोटी
– चौथ्या स्थानावरील लखनौला 6.5 कोटी
– उदयोन्मुख खेळाडूला 20 लाख
– सर्वोत्तम आक्रमक फलंदाजाला 20 लाख
– ऑरेंज कॅप 15 लाख
– पर्पल कॅप 15 लाख
– स्पर्धेतील महत्त्वाचा खेळाडू 12 लाख
– सर्वाधिक षटकार 12 लाख
– सामन्याला कलाटणी देणारा खेळाडू 12 लाख
– स्पर्धेत आतापर्यंत गिलच्या सर्वाधिक 851 धावा
– स्पर्धेत आतापर्यंत शमीचे सर्वाधिक 28 बळी

गिल विरुद्ध जडेजा द्वंद्व रंगणार

शुभमन गिलला रोखण्यासाठी धोनीने जडेजाला मुख्य अस्त्र बनवले आहे. जडेजाची डावखुरी फिरकी खेळताना गिलला अनेकदा अडचण आलेली आहे. त्यातच जडेजाचा रॉंगवन, स्ट्रेटर व आर्मबॉल अन्य फिरकी गोलंदाजांपेक्षा जास्त वेगाने येत असल्याने मुळातच बॅकफुट पंच मारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गिलला जाळ्यात अडकवता येइल अशी धोनीची योजना राहील.

Tags: CSK Vs GTIPL 2023 Final
Previous Post

मीरा राजपूतचा नवा लुक; फोटो व्हायरल

Next Post

‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज; व्हिडिओ केला शेअर

शिफारस केलेल्या बातम्या

IPL Final 2023 GT vs CSK Live : सुदर्शनची वादळी फलंदाजी! गुजरातचे CSK समोर भलंमोठं लक्ष्य..
Top News

IPL Final 2023 GT vs CSK Live : सुदर्शनची वादळी फलंदाजी! गुजरातचे CSK समोर भलंमोठं लक्ष्य..

4 months ago
#IPL2022 | गुणतालिकेत ‘हा’ संघ अव्वलस्थानी  तर ‘या’ दोन संघांसाठी प्लेऑफचा रस्ता कठीण
क्रीडा

#IPL2022 | गुणतालिकेत ‘हा’ संघ अव्वलस्थानी तर ‘या’ दोन संघांसाठी प्लेऑफचा रस्ता कठीण

1 year ago
Next Post
‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज; व्हिडिओ केला शेअर

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीने दिली गुडन्यूज; व्हिडिओ केला शेअर

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023, Hockey Day 5 : चक डे इंडिया! भारताचा जपानवर 4-2 असा विजय

Mumbai : “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..!च्या गजरात वर्षा शासकीय निवासस्थानी श्री गणेशाला निरोप…

पुण्यात मुसळधार पावसाने रस्त्याला नदीचे स्वरुप; गणपती विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी आलेल्या भाविकांचे हाल

Mumbai : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जन मिरवणुकींवर पुष्पवृष्टी

Raigad : दिवेआगारच्या सुपारी संशोधन केंद्राच्या विस्तारीकरणास मान्यता – कृषिमंत्री धनंजय मुंडे

Pune Ganesh Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

“छगन भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे,” राष्ट्रवादीच्या माजी आमदाराच्या दाव्याने एकच खळबळ

Ganpati Visarjan 2023 : इतिहास घडला, रात्री 9 च्या आत दगडूशेठ गणपतीचे विसर्जन

वयाच्या 92 व्या वर्षी ही आजी जाते शिकायला, अभ्यास करून परिक्षेत पासही झाल्या, लोक करताहेत कौतुक

यंदाही नदीपात्रात विसर्जन नाहीच

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: CSK Vs GTIPL 2023 Final

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही