gold silver price today। सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६५,८४० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६५,४९० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, ७५,६६० रुपये प्रति किलोने विकली जात आहे.
चांदीची किंमत
मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७५,४१० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६०,३४४ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६५,८३० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,३४४ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,८३० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६०,३४४ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,८३० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६०,३४४ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६५,८३० रुपये आहे.
हे वाचाल का ? टेंशन वाढणार..! श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघावर ‘भाजपची नजर’