Gold-Silver Price : सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्याकडे सोन्याच्या किंमतीची अचूक माहिती असणे आवश्यक आहे. सोन्या-चांदीची किंमत जाणून घेण्यासाठी, तुम्ही तुमच्या शहरातील दुकानांमधून देखील जाणून घेऊ शकता.
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ६२,८५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ६२,९६० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ७२,४३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७२,५२० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५७,५०३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ६२,७३० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,५०३ असेल
२४ कॅरेट सोन्याचा दर ६२,७३० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५७,५०३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,७३० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ५७,५०३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ६२,७३० रुपये आहे.