मुंबईत तरुणावर चार जणांचा सामूहिक बलात्कार

मुंबई – मुंबईत एका २२ वर्षीय तरुणावर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने तरुणाचं अपहरण करून त्याच्यावर ३ तास चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार केला. आणि नंतर रस्त्यातच फेकून दिलं.

कलम ३७७ (अनैसर्गिक शारीरिक संबंध) अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या चारही आरोपीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आरोपींपैकी एक जण अल्पवयीन आहे. त्याला बालसुधार गृहात पाठविण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.