PM Modi Full Form: तुम्हाला माहिती आहे का ‘नरेंद्र मोदी’ नावाचा ‘फुलफाॅर्म’; मोदींनी सांगितलं…

नवी दिल्ली – अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तसेच राज्यसभा खासदार भाजपा नेते सुशील मोदी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा फुलफाॅर्म सांगितला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावातील प्रत्येक अक्षराचा अर्थ त्यांनी सांगितला आहे.

N म्हणजे New India

A म्हणजे Aatm Nirbhar Bharat

R म्हणजे Ready for Reforms

E म्हणजे Electornic Agri Market

N म्हणजे New Financial Strcture

D म्हणजे Disinvestement

R म्हणजे Railway And Roads

A म्हणजे Agriculture and Reforms

M म्हणजे MSP assured, Helping migrant worker

O म्हणजे One Person Company

D म्हणजे Down To Earth

I म्हणजे Inclusive Development

अधिवेशनादरम्यान बोलताना अर्ध्या तासाच्या भाषणात सुशील मोदी यांनी आकडेवारी मांडतानाच नरेंद्र मोदी यांच्या नावाचा अर्थ सांगितला आहे. या अर्थाच्या स्पष्टीकरणावर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी बाकडे वाजवून साथ दिली. तसेच करोना काळात पंतप्रधानांनी ज्या आत्मविश्वासाने देशाला सावरलं त्याचं देखील कौतुक सुशील मोदी यांनी केलं.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.