पुणे : धायरी-धनगरवाडी जवळ इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मरला लागलेली आग आटोक्यात

पुणे(दि. 11) – पुणे येथील धायरी, धनगरवाडी जवळ इलेक्ट्रिक ट्रान्सफार्मरला मोठी आग लागली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.