Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home ठळक बातमी

परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला फटकारले; इतर देशांच्या बाबतीत हस्तक्षेप करणे थांबवा

by प्रभात वृत्तसेवा
August 9, 2019 | 5:22 pm
A A
परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला फटकारले; इतर देशांच्या बाबतीत हस्तक्षेप करणे थांबवा

नवी दिल्ली: पाकिस्तानने आता सत्य स्वीकारले पाहिजे, इतर देशांच्या बाबतीत हस्तक्षेप करणे थांबवावे. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर भारताने पाकिस्तानला कठोर उत्तर दिले आहे.  पाकिस्तानचे सर्व निर्णय एकतर्फी आहेत. भारताकडून सल्लामसलत केली गेली नाही. पाकने चिंताजनक परिस्थिती दर्शविण्याचा प्रयत्न केला असून पाक चिंताग्रस्त आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, काश्मीरच्या विकासाच्या दिशेने उचललेले पाऊल दहशतवादाचे दुकान बंद करेल असे पाकिस्तानला वाटते.

पाकिस्तान भारताच्या सार्वभौम कारभारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे ज्यामध्ये ते कधीही यशस्वी नाही होणार. काल रात्री पंतप्रधान मोदींच्या अभिभाषणाने बर्‍याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. रवीश कुमार म्हणाले की जेव्हा पाकिस्तान युएनएससीमध्ये जाईल तेव्हा आम्ही येथे आमची रणनीती जाहीर करणार नाही. ते म्हणाले की, पाकिस्तानने सत्य स्वीकारले पाहिजे आणि इतर देशांच्या अंतर्गत कामात हस्तक्षेप करणे थांबवावे.

Raveesh Kumar, MEA on Samjhauta&Thar Express trains: Actions taken by Pak unilateral.This has been done without consulting us.We’ve urged them to reconsider their decision.Our sense is that whatever is being done by Pak is to present an alarming picture of bilateral relationship. pic.twitter.com/sorPrQqz1u

— ANI (@ANI) August 9, 2019

Tags: artical 370indianationalPakistanraveesh kumar

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : चक्‍का घूम रहा है…
Top News

देशातील कोविड रूग्णांच्या संख्येत वाढ

6 days ago
#FIHProLeague (Women) : भारताचा अमेरिकेवर विजय
क्रीडा

#FIHProLeague (Women) : भारताचा अमेरिकेवर विजय

1 week ago
20 भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानकडून सुटका
राष्ट्रीय

20 भारतीय मच्छीमारांची पाकिस्तानकडून सुटका

2 weeks ago
शरद पवारांनी नकार दिल्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याचे नाव चर्चेत
latest-news

शरद पवारांनी नकार दिल्यानंतर राष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्रातील ‘या’ बड्या नेत्याचे नाव चर्चेत

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे : सोमवारपासून दिवसाआड पाणी; वाचा तुमच्या परिसरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक…

“भाजपचाच डबल इंजिन सरकारवर विश्‍वास नाही”

#RussiaUkraineWar : युक्रेन मधील स्नेक आयलंड मधून रशियाची माघार

उद्धव ठाकरे ‘ऍक्शन’मोडमध्ये; शिवसेना भवनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपला विचारला जाब…

#SLvIND 1ST WODI : दीप्तीची अष्टपैलू कामगिरी; भारताचा श्रीलंकेवर विजय

शिंदे-फडणवीसांचे दोन चाकी स्कुटर सरकार; हँडल मात्र मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात, राष्ट्रवादीची टीका

“वाटलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री म्हणूनच परताल, परंतु…” राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र

Stockholm Diamond League : नीरजचा धमाका सुरूच, फक्त 16 दिवसात दुसऱ्यांदा मोडला स्वत:चा विक्रम

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, जयंत पाटील म्हणतात;”जाणीवपूर्वक काही लोकांचा…”

Major milestone : DRDO चा मानवरहित (UAV) विमान उड्डाणाचा प्रयोग यशस्वी; वाचा सविस्तर

Most Popular Today

Tags: artical 370indianationalPakistanraveesh kumar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!