मुंबई – बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याने फोर्ब्स-2020च्या 100 डिजिटल स्टार्सच्या यादीत स्थान मिळवले आहे. फोर्ब्सनं आशिया खंडातील 100 डिजिटल स्टार्स अर्थात कलाकारांची यादी जाहीर केली आहे.
View this post on Instagram
कोरोना काळात हताश झालेल्या वर्गाशी संपर्कात राहत त्यांतं सातत्यानं मनोरंजन करणाऱ्या सेलिब्रिटींच्या नावा यादीमध्ये समावेश केला गेला आहे. फोर्ब्स-2020च्या 100 डिजिटल स्टार्सच्या यादीत जगभरातील अशा कलाकारांच्या नावाचा समावेश आहे.
View this post on Instagram
बॉलीवूडमधील खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार याने या पूर्वीही फोर्ब्स-2020च्या टॉप-10 यादीत स्थान मिळवले होते. सध्याच्या घडीला सोशल मीडियावर अक्षयचे तब्बल 131 मिलियन फॉलोअर्स आहेत.
View this post on Instagram
वक्रफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास , अक्षयकुमार अनेक चित्रपटांत व्यस्त असून “बेलबॉटम’, “पृथ्वीराज’, “अतरंगी रे’ आणि “रक्षा बंधन’ या चित्रपटात तो झळकणार आहे.