#FlashBack 2020 : ‘दिशा पाटणी’च्या ‘या’ बोल्ड फोटोंनी 2020 मध्ये सोशलवर केला कहर

दिशाचे फोटो खूपच हॉट असतात

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘दिशा पाटणी’ ही तिच्या अभिनयासोबतच जबरदस्त हॉट अँड बोल्ड लूकसाठीही ओळखली जाते. दिशाचा बोल्ड लूक नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असतो.

ट्विटर आणि इंस्टाग्रामवर दिशाची चांगलीच लोकप्रिय आहे. तिने बॉलीवूडमध्ये प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण या आघाडीच्या अभिनेत्रींनाही मागे टाकले आहे.

दिशाने इन्स्टाग्रामवर 2020 मध्ये काही खास बोल्ड फोटो शेअर केले आहेत. त्यांची चर्चाही बरीच रंगली होती. दिशाचे फोटो खूप हॉट असतात खासकरून तिचे बीचवरील बिकिनी फोटो सोशल मीडियावरील वातावरणच बदलून टाकतात.

दिशाच्या या फोटोंवर तिचे फॅन्स मोठ्या प्रमाणात लाईक्स अँड कमेंटचा वर्षाव करत असतात.  2020 मधील तिचे काही बोल्ड फोटो पाहून तुम्ही नक्कीच दिशाचे फॅन व्हाल.

 तिच्या काही बोल्ड फोटोंवर अभिनेता टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफने देखील कमेंट करत असते. दिशा आणि कृष्णा या दोघींमध्ये खूप चांगले बॉण्डिंग आहे. ते नेहमी एकमेकांच्या फोटो व व्हिडीओवर कमेंट करत असतात.

दिशा ट्रॅव्हलहोलीक आहे. ती नेहमी नवनवीन देशात फिरस्तीवर असते. त्या देशातील वेगळेपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि महत्वाचं म्हणजे ती त्यादेशातील फोटोदेखील चाहत्यांसोबत शेअर करत असते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.