Dainik Prabhat
Saturday, May 21, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

“एवढं खोटं तर टेलिप्रॉम्टरलाही सहन झालं नाही,”; टेलिप्रॉम्टर बंद पडल्यानंतर राहुल गांधींचा मोदींना टोला

by प्रभात वृत्तसेवा
January 18, 2022 | 11:22 am
A A
“एवढं खोटं तर टेलिप्रॉम्टरलाही सहन झालं नाही,”; टेलिप्रॉम्टर बंद पडल्यानंतर राहुल गांधींचा मोदींना टोला

नवी दिल्ली :  पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भाषणामुळे चांगलेच  चर्चेत आले आहेत. मात्र ही चर्चा सकारात्मक कारणासाठी नसून या भाषणादरम्यान टेलिप्रॉम्टर बंद पडल्याने पंतप्रधानांच्या उडालेल्या गोंधळामुळे आहे. या प्रकरणावरुन विरोधकांनी पंतप्रधानांवर टीका करण्यास सुरुवात केलेली असताना काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

भारतीयांनी करोनाविरुद्ध लढा कसा दिला यासंदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे, असे मोदी म्हणाले. मात्र त्यानंतर टेलिप्रॉम्टरमध्ये काहीतरी तांत्रिक अडचण आली आणि तो बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले.

Jokes apart, but the person holding topmost chair in the country, couldn’t even utter a single word as soon as the #Teleprompter went off. This is when oratory skills were considered his biggest forte.

Goes on to show how the whole country was fooled.#TeleprompterPM pic.twitter.com/CUvHeUaQUN

— Mayank Saxena (@mayank_sxn) January 17, 2022

ते गोंधळून आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले. नंतर त्यांनी निराश होऊन हात वर करत अखेर कानात हेडफोन लावत आपल्या भाषणामध्ये झालेल्या गोंधळानंतर समोरच्यांना ऐकू येतंय का हे विचारु लागले.

या साऱ्या प्रकारामध्ये पंतप्रधान मोदी चांगलेच गोंधळलेले दिसले. टेलिप्रॉम्टर बंद झाल्यानंतर पंतप्रधानांना न अडखळता एक वाक्यही बोलता आलं नसल्याची टीका सोशल मीडियावरुन होऊ लागलीय.

इतना झूठ Teleprompter भी नहीं झेल पाया।

— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 18, 2022

राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात अगदी मोजक्या शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिलीय. “एवढं खोटं तर टेलिप्रॉम्टरलाही सहन झालं नाही,” असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे.

हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।#TeleprompterPM

— Congress (@INCIndia) January 17, 2022

दरम्यान यापूर्वीच काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुनही ‘हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।’, म्हणत मोदींवर निशाणा साधलाय. काँग्रेसने हे ट्विट करताना #TeleprompterPM हा हॅशटॅग वापरला आहे.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर या प्रकरणानंतर मिम्सची लाट आल्याचे  पहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सोमवार रात्रीपासूनच या प्रकरणाशीसंबंधित #TeleprompterPM #Teleprompter #TeleprompterFail #TeleprompterJeevi हे हॅशटॅग ट्रेण्डींगमध्ये असल्याचे चित्र दिसत आहे.

Tags: embarrassing momentnarendra modinational newspm stammersrahul gandhistops speaking

शिफारस केलेल्या बातम्या

“धार्मिक मुद्द्यावरून देशातील वातावरण बिघडवण्याचे काम; जनतेच्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचे भाजपचे षड्यंत्र सुरू” – नाना पटोले
Top News

“धार्मिक मुद्द्यावरून देशातील वातावरण बिघडवण्याचे काम; जनतेच्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याचे भाजपचे षड्यंत्र सुरू” – नाना पटोले

15 hours ago
सोनू निगमचे ‘अजान’नंतर आणखी एक वादग्रस्त विधान; म्हणे,”नवरात्रीदरम्यान मटणाची…”
Top News

सोनू निगमचे ‘अजान’नंतर आणखी एक वादग्रस्त विधान; म्हणे,”नवरात्रीदरम्यान मटणाची…”

23 hours ago
Top News

राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; देशात ‘या’ ठिकाणी चार दिवस पावसाची शक्यता

1 day ago
#Punjab Election 2022: भाजपची सिद्धूंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Top News

नवजोत सिंग सिद्धू यांना ‘सुप्रीम’ झटका; ‘त्या’ प्रकरणी सुनावली सश्रम कारावासाची शिक्षा

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे : ‘डीजे’वाल्यांनो, आवाज कमी ठेवायचा…

“आत्महत्या करण्याची इच्छा होते का?’

कार्ला गडावर मूलभूत सुविधांची कमतरता

पुण्यात प्रेमविवाह करणाऱ्या दाम्पत्याचा नऊ दिवसांत घटस्फोट

पुणे : शहरात फक्‍त 484 खड्डे!

महिला कॉंग्रेसचे उपोषण स्थगित

पुणे : ‘एनए’ निर्णयाची अंमलबजावणीच नाही

पुणे : कोट हीच वकिलांची ओळख

पुणे : महाविकास आघाडीत प्रभागरचनेचा ‘खडा’

पुणे : सर्वांना विश्‍वासात घेऊनच नामांतराचा प्रश्‍न सोडवला

Most Popular Today

Tags: embarrassing momentnarendra modinational newspm stammersrahul gandhistops speaking

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!