Gold-Silver Price Today । साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे ‘वैशाख शुद्ध तृतीया’ अर्थात ‘अक्षय्य तृतीया’. अक्षय्य तृतीया हा अत्यंत शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो या शुभ मुहूर्तावर ग्राहक सोन चांदी खरेदी करतात मात्र यंदा सोनं चांदी महागल आहे. जाणून घेऊया आजचा ‘भाव’
Gold-Silver Price Today । सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,३९० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,३५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
Gold-Silver Price Today । चांदीची किंमत
चांदी ८५,२४० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८३,०४० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,२२९ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,२५० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,२२९ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,२५० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,२२९ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,२५० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६६,२२९ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,२५० रुपये आहे.
हे वाचलं का ? काँग्रेस नेत्यांच्या विधानामुळे राजकारण तापले,’दोन बायका असणाऱ्यांना 2 लाख रुपये देऊ’