Monday, July 14, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पिंपरी | प्लॅस्टिक संकलनातून पर्यावरणपूरक वीटा

- संत साई स्कूलमध्ये प्लास्टिक संकलन उपक्रम

by प्रभात वृत्तसेवा
April 19, 2024 | 2:29 am
in सातारा
पिंपरी | प्लॅस्टिक संकलनातून पर्यावरणपूरक वीटा

पिंपरी, (प्रतिनिधी) –  येथील संत साई इंग्लिश मीडियम शाळेतील प्लॅस्टिक संकलन उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभाग घेत प्रतिसाद दिला. त्यांनी प्लॅस्टिकच्या कचऱयातून इको ब्रिक्स अर्थात पर्यावरणपूरक वीटा बनविल्या.

शाळेच्या सहशिक्षिका मालन लिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम घेण्यात आला. दररोज घरी येणाऱ्या प्लॅस्टिक कचरा प्लास्टिकच्या बाटलीत भरून जमा केल्या.

जमा झालेल्या प्लॅस्टिकच्या कचऱयापासून इको ब्रिक्स अर्थात पर्यावरणपूरक वीटा बनविण्यात आल्या. महापालिकेचे उपआयुक्त राजेश आगळे यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या भोसरी विभागातील आरोग्य विभाग टीमकडे त्याचे हस्तांतरण करण्यात आल्या. या पर्यावरणपूक वीटा ‘बेस्ट फ्रॉम वेस्ट’ उपक्रमासाठी केला जाणार वापर.

या वेळी प्रसंगी कचरा वर्गीकरणावर पथनाट्य सादर करण्यात आले. ईसीए सदस्य शिकंदर घोडके यांनी वाढत्या प्रदूषणामुळे मानवी जीवनावर तसेच इतर सजीव सृष्टीवर होणाऱ्या दुष्परिणामाविषयी मार्गदर्शन केले.

उपआयुक्त राजेश आगळे यांनी महानगरपालिकेच्या मोशी कचरा डेपो येथे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांविषयी माहिती दिली. शाळेचे संस्थापक व मुख्याध्यापक शिवलिंग ढवळेश्वर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना राजकीय इच्छाशक्ती आणि कायद्याची कडक बजावणी झाली तरच आपण प्रदूषणावर थोड्याफार प्रमाणात मात करू शकू. शाळेकडून याही पुढे असे उपक्रम राबवले जातील, असे सांगितले.

Join our WhatsApp Channel
Tags: Bhosari newsEco-friendly bricksPimpri newsplastic collectionPlastic waste
SendShareTweetShare

Related Posts

कोयनेच्या पायथा वीजगृहातून आज सोडणार पाणी; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
latest-news

Koyna Dam : कोयना धरण 70 टक्के भरले! पाणी टेकले वक्र दरवाजाला

July 13, 2025 | 8:24 pm
Satara News
सातारा

Satara News : आनेवाडी-वाघेश्वर रस्त्याची दुरवस्था: ग्रामस्थांनी व्यक्त केला संताप

July 13, 2025 | 3:55 pm
Shamburaj Desai
सातारा

Satara News : भूस्खलन बाधितांचे पुनर्वसन डिसेंबरपूर्वी पूर्ण करा; पालकमंत्र्यांची प्रशासनाला ताकीद

July 12, 2025 | 8:57 pm
Shashikant Shinde
Top News

Shashikant Shinde : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदेंची वर्णी? काय आहे शरद पवारांची नवी खेळी?

July 12, 2025 | 5:04 pm
Satara News :  दरड कोसळल्यामुळे महाबळेश्वर ते पोलादपुर रस्ता वाहतुकीसाठी बंद
latest-news

Satara News : दरड कोसळल्यामुळे महाबळेश्वर ते पोलादपुर रस्ता वाहतुकीसाठी बंद

July 11, 2025 | 2:19 pm
साताऱ्यात रिल्सच्या नादात स्टंट अंगलट; कारसह 20 वर्षीय युवक 300 फूट दरीत कोसळला
सातारा

साताऱ्यात रिल्सच्या नादात स्टंट अंगलट; कारसह 20 वर्षीय युवक 300 फूट दरीत कोसळला

July 10, 2025 | 10:07 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

औंधमधील MSEB डीपी रूममध्ये दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत सापडले; एकाची हरवल्याची नोंद

“भारताने आमच्यावर एअर स्ट्राईक केला” ; शेजारील देशाचा ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा आरोप

पालिका निवडणुकीआधी ठाकरेंना मिळणार दिलासा? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे विधान

प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा भाजपशी संबध असल्याचा आरोप; बावनकुळेंनी दिले स्पष्टीकरण

देशातल्या अतिश्रीमंत नागरिकांनी का सोडली मायभूमी? ; नेमकं कारण काय?

“६ वर्षांत दोनदा टीसीएम बदलले, तरीही इंधन स्विच निकामी ” ; एअर इंडिया अपघाताच्या चौकशीत मोठा खुलासा

“कोणताही राजीनामा मी पाहिला नाही, वाचला नाही”; जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

‘इंटरनेट बंदी, शाळा बंद…’ ; नुहमध्ये ब्रज मंडल यात्रेपूर्वी कडक सुरक्षा व्यवस्था

सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप विभक्त; ७ वर्षानंतर घेतला घटस्फोटाचा निर्णय

अर्थमंत्री निर्मला सीतारामन तर मग जीएसटी बैठक अमित शहा का घेणार ? ; मोदी सरकार आणखी एक मोठा निर्णय घेणार ?

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!