नवी दिल्ली : आय लीग फुटबाॅल स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात ईस्ट बंगाल संघाने इंडियन एरोजचा ३-१ असा पराभव करत विजय नोंदविला.
FT: Happy faces in @eastbengalfc ❤️💛 dugout as they pip Indian Arrows 🏹 in what was #HeroILeague 🏆's return 🔁 to the Cooperage after 3⃣ years.
ARW 1⃣-3⃣ QEB#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽ #LeagueForAll 🤝 #ARWQEB ⚔ pic.twitter.com/9VZMsq6Oyq
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 17, 2020
ईस्ट बंगाल संघाकडून जेमी कोलाडोने ५ व्या मिनिटाला पहिला, अशीर अख्तरने ६२ व्या मिनिटाला दुसरा तर लालरिंडिका राल्टे याने ६६ व्या मिनिटाला तिसरा व विजयी गोल केला.
66' Oh Didika 👌🏻
Colado delivers a curling corner and Didika tucks it in 🎯
ARW 1⃣-3⃣ QEB#HeroILeague 🏆 #IndianFootball ⚽ #LeagueForAll 🤝 #ARWQEB ⚔ pic.twitter.com/3y8kBrHqnq
— Hero I-League (@ILeagueOfficial) February 17, 2020
इंडियन एरोज संघाकडून विक्रम प्रताप सिंहने याने ५४ व्या मिनिटाला एकमेव गोल केला. दोन्ही संघादरम्यान झालेल्या मागील सामन्यात इंडियन एरोज संघाने ईस्ट बंगालचा १-० असा पराभव केला होता, त्यानंतर सोमवारी ईस्ट बंगालने एरोजवर मात करत पराभवचा बदला घेतला.