नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्याचा आज दुसरा दिवस आहे. ते राष्ट्रपती भवन नंतर थेट राजघाटावर पोहोचले आहेत. येथे त्यांनी महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प देखील आहेत .
राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागतानंतर ट्रम्प थेट राजघाटाकडे रवाना झाले. ट्रम्प आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी प्रतिनिधीमंडळ पातळीवर चर्चा करतील.